Loksabha 2024 | लोकसभेसाठी राष्ट्रवादीला मिळणार बारा जागा
महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात 5 आणि 6 मार्च रोजी आढावा बैठका होणार आहेत. या बैठकीत १६ जागांवर चर्चा होणार असली तरी प्रत्यक्षात 12 जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार आहेत.
मराठी बातम्या एका क्लिकवर
महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात 5 आणि 6 मार्च रोजी आढावा बैठका होणार आहेत. या बैठकीत १६ जागांवर चर्चा होणार असली तरी प्रत्यक्षात 12 जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार आहेत.
सोशल मीडियावरील हे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यामुळे जग इकडच्या तिकडे होते. काही काळासाठी हे सगळे सुरळीत देखील झाले परंतु खूप जणांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल.
तुम्ही रस घ्यायचा असेल तर तो एक किंवा दोन फळांचा घ्या. तोही दिवसातून एकदा. शक्य असेल तर रस पिण्याऐवजी फळांचे सेवन करा
दिविजा लहान असताना चांगलीच गुटगुटीत होती. पण आता एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे ती फिट दिसते. शिवाय तिच्या ओव्हरऑल लुकमध्ये (Amruta Fadnavis) चांगलाच फरक दिसतोय.
जर यंदा केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर मोदींचा या तलवारीने खून करेन. अर्थातच हा जो कोणी आहे त्याला भाजपचे सरकार पुन्हा यावे असे वाटत आहे.
परंतु आता सोनं खरेदी करताना आणि ते घरात ठेवताना खूप विचार करा बरं का! कारण या पुढे तुम्हाला घरी सोनं ठेवताना खूप विचार करावा लागणार आहे.
आजुबाजूचा परिसरही म्हणावा इतका चांगला नाही. जर या मंदिराला पुरातन काळात महत्व असेल तर ते आता जतन करणे फारच गरजेचे आहे
अनेक सेलिब्रिटी हे जामनगरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आता या सगळ्यांचे फोटोज आल्यानंतर तेथील त्यांचा लुक आपल्याला कळूू शकेल.
आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल.
UAE VISAभारताकडून होणारा फायदा लक्षात घेत दुबईने पर्यटकांच्या सोयीसाठी मल्टी एंट्रीज व्हिसाची घोषणा केली आहे. या योजनेतून दुबईत येऊन व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.