Category: बातम्या

Pandit Dindayal | राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव, 22-25 दरम्यान होणार साजरा

मुंबई: समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्ठाची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म…

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार

मुंबईः राज्यातील २० आय.टी.आय मध्ये  अत्याधुनिक  प्रयोगशाळा उभारणे,सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी  उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे आणि  राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणा-या दिव्यांग  विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण…

जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त व्हिसाच्‍या या टिप्‍ससह फायनान्शियल वेलनेस उत्तम ठेवा

शारीरिक आरोग्‍याप्रमाणे आर्थिक स्‍वास्‍थ्‍यासाठी देखील केअर आणि स्‍मार्ट सवयींची गरज आहे. यंदा जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त व्हिसा तुम्‍हाला स्‍मार्टपणे खर्च करण्‍यास आणि तुमच्‍या कार्डसचा उपयोग करत सर्वोत्तम, सुरक्षित आर्थिक भविष्‍य घडवण्‍यास…

स्वच्छ महामार्ग, सुंदर मुंबईः BMC च्या प्रभावी मोहिमेचा ठसा, मोहिमेचा व्यापक संकल्प

मुंबईः मुंबई ही केवळ भारताची आर्थिक राजधानी नाही, तर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणारे महानगर आहे. येथे लाखो लोक रोज कामानिमित्त प्रवास करतात, हजारो वाहने महामार्गांवरून धावतात आणि शहर…

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

मुंबई, महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर…

सॅमसंगकडून स्‍मार्टथिंग्‍ज पॉवर्ड ‘कस्‍टमाइज्‍ड कूलिंग’ सादर

उन्‍हाळ्यामध्‍ये रात्रीच्‍या वेळी आरामदायी झोप मिळण्‍यासाठी करावा लागणारा संघर्ष अखेर संपला आहे. सॅमसंग हा भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड आपले नवीन इनोव्‍हेशन ‘कस्‍टमाइज्‍ड कूलिंग’सह होम कूलिंगला नव्‍या उंचीवर घेऊन जात…

सुरक्षिततेला प्रथम प्राधान्‍य: टाटा मोटर्सचा भारतातील सुरक्षित ट्रकिंगप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोन

भारतातील रस्‍ते परिवहन क्षेत्र देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा आधारस्‍तंभ आहे, जेथे देशातील ६० टक्‍क्‍यांहून अधिक मालवाहतूक केली जाते. पण, रस्‍ता सुरक्षितता आजही मोठी समस्‍या आहे. २०२४ मध्‍ये मीडिया अहवालांमधून निदर्शनास येते की…

Bigg Boss Marathi 15 : टीममध्ये पडली फूट, आता होणार नवी कारस्थान आणि नवे राज्य

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणतात ते उगीच नाही.यंदाच्या आठवड्यात जी काही भांडण झाली त्याचा फायदा नक्कीच काही सदस्यांना झाला आहे

Vijay kadam : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना हासवणारा हा कलाकार गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने पीडित होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे.

झिम्मा, बाईपण आणि नाच गं घुमा नंतर Swapnil Joshi चा नवा ‘स्त्री प्रधान’ चित्रपट, पाहा धमाकेदार पोस्टर

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘स्त्री प्रधान’ चित्रपटांचा बोलबाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाच गं घुमा’ असो किंवा त्याआधी आलेले ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘बाईपण भारी देवा’…