Category: बातम्या

आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयातून आता मिळणार मोफत उपचार, 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी

नागरिकांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात मोफत उपचार पद्धती सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा…

Monsoon News : मान्सूनला लागला ब्रेक, या दिवशी पाऊस परतण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कळवा येथील रुग्णालयात एकाच दिवशी १६ रुग्णांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितले कारण

एकाच दिवशी इतक्या रुग्णांचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाल्याचे कळ आहे. या बातमीनंतर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या रुग्णालयाच्या डीन डॉक्टरांनी या मागील कारण देखील सांगितले आहे.

कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे खत फवारणीचे प्रकल्प रावबावेत- कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक आहे.…

आता मुजोर रिक्षाचालक, टॅक्सीचालकांची तक्रार करता येणार व्हॉटसॲपवरुन

मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांच्या गैरवर्तणुकीसंदर्भात आता तुम्हाला व्हॉटसॲपरुन तक्रार करता येणार आहे.

राज्यात मुलांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरु करण्याचा प्रस्ताव

राज्यातील वाढती बालगुन्हेगारी, शाळबाह्य मुले पाहता हे सगळे थांबवण्यासाठी बालहक्क आयोगाने महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे 'डे केअर सेंटर' सुरु करण्याचा प्रस्ताव केला आहे.

‘खड्डे मुक्त मुंबई’ साठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मास्टर प्लॅन

मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल अशी आशा आहे.