जागतिक विसाबाबत महत्त्वाची माहितीजागतिक विसाबाबत महत्त्वाची माहिती

शारीरिक आरोग्‍याप्रमाणे आर्थिक स्‍वास्‍थ्‍यासाठी देखील केअर आणि स्‍मार्ट सवयींची गरज आहे. यंदा जागतिक आरोग्‍य दिनानिमित्त व्हिसा तुम्‍हाला स्‍मार्टपणे खर्च करण्‍यास आणि तुमच्‍या कार्डसचा उपयोग करत सर्वोत्तम, सुरक्षित आर्थिक भविष्‍य घडवण्‍यास मदत करण्‍यासाठी सोपे मार्ग सांगत आहे.

स्वच्छ महामार्ग, सुंदर मुंबईः BMC च्या प्रभावी मोहिमेचा ठसा, मोहिमेचा व्यापक संकल्प

1. खर्च करण्‍यासोबत क्रेडिट क्षमता वाढवा: दैनंदिन खरेदींसाठी जबाबदारपणे विविध क्रेडिट कार्डस् ऑप्टिमाइज करत आणि दर महिन्‍याला थकबाकी भरत प्रबळ क्रेडिट हिस्‍ट्री स्‍थापित करा. कर्ज किंवा सर्वोत्तम व्‍याजदर आवश्‍यक असताना ही सवय फायदेशीर ठरते.

  1. सुरक्षित पेमेंट्ससह सुरक्षा जाळे निर्माण करा: तुमचे व्हिसा कार्ड पेमेंट अॅप्‍सशी लिंक करा, ज्‍यामुळे एन्क्रिप्‍शन आणि २एफए अशा प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह तुमच्‍या प्रत्‍येक व्‍यवहाराचे संरक्षण होईल आणि तुम्‍ही आत्‍मविश्‍वासाने खरेदी करू शकता.
  2. खर्च करण्‍याच्‍या मर्यादांवर नियंत्रण ठेवा: तुमच्‍या कार्डसवर व्‍यवहार मर्यादा स्थापित करत बजेटमध्‍ये राहा. कार्ड कंट्रोल वैशिष्‍ट्ये तुम्‍हाला खर्च करण्‍याच्‍या मर्यादा व चॅनेल्‍स कस्‍टमाइज करण्‍यास मदत करतात, ज्‍यामुळे अतिरिक्‍त खरेदींना प्रतिबंध होऊ शकतो.
  3. प्रत्‍येक खरेदीमधून अधिक मूल्‍य मिळवा: दैनंदिन खर्च किंवा प्रवासावर ऑफर्स, रिवॉर्डस्, कॅशबॅक व सूट, विशेष फायदे अशा सुविधांचा फायदा घेत तुमच्‍या कार्डच्‍या माध्‍यमातून स्‍मार्टपणे खर्च करा.
  4. ऑटोपेसह पेमेंट करायला कधीच चुकू नका: तुमच्‍या व्हिसा कार्डमधून ऑटोमॅटिक बिल पेमेंट्स सेट करत विलंब शुल्‍क टाळा आणि क्रेडिट स्‍कोअर चांगला ठेवा. हा तुमचे युटिलिटीज, सबस्क्रिप्‍शन्‍स आणि इतर नियमित खर्च यासाठी वेळेवर देय भरले जाण्‍याच्‍या खात्रीसाठी प्रभावी मार्ग आहे.
    सर्वोत्तम आर्थिक जीवन योग्‍य सवयींसह शक्‍य आहे, तुम्‍ही आर्थिकदृष्‍ट्या सर्वोत्तम भविष्‍य घडवू शकता!

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *