फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊनफेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन

Facebook, Instagram Down काल काही काळासाठी ज्यावेळी बंद झाले त्यावेळी अचानक काय झाले कोणाला काहीही कळले नाही. आधी वाटले की, इंटरनेट बंद झाले असेल म्हणून हा प्रॉब्लेम आला असेल. परंतु असे अजिबात नव्हते. इन्स्टाग्राम सुरु होत होते? परंतु नवे फिड दिसत नव्हते. तर फेसबुक तर सुरुही होत नव्हते. सोशल मीडियावरील हे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यामुळे जग इकडच्या तिकडे होते. काही काळासाठी हे सगळे सुरळीत देखील झाले परंतु खूप जणांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल.

यावर झाला नाही परिणाम Facebook, Instagram Down

हे सगळे डाऊन झालेेले असताना ट्विटरवर कोणताही परिणाम झाला नव्हता. ते अगदी सुरळीत सुरु होते. त्यामुळे सगळ्यांनी त्यावर चांगलेच मीम करायला सुरुवात केली. आता हा प्रकार काय ? असा विचाराल तर मार्क झुकरबर्ग आणि एलन मस्कमध्ये चाललेला हा विनोद होता. कारण एवढया सगळ्यावर लगेच उपाय शोधून काढणे शक्य नव्हते. त्यामुळे सगळ्यांनीच सध्या झुकरबर्ग काय अवस्थेत असेल या अंदाज सगळ्यांनाच आला असेल.

ही पहिली वेळ नाही की, इन्स्टाग्राम डाऊन झालं नाही. असे अनेकदा झाले आहे. खूप जणांना त्यामुळे आपले अकाऊंट तर हॅक झाले नही ना? अशी भिती वाटू लागली. परंतु असे काही झाले नाही. आता सगळे अकाऊंट्स योग्य सुरु असून सध्या तरी याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *