Category: बातम्या

देशात ड्रग्ज पुरवणाऱ्या म्होरक्याच्या मुसक्या आवळण्यात DRIला यश

अशातच DRI च्या हाती ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीचा म्होरक्या हाती लागला आहे. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Rahul Shewale |खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट

शिवसेना गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

Mangalprabhat Lodha| आदिवासींकडून जबरदस्ती धर्मांतरण करुन घेणाऱ्यांवर बसणार चाप,मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

आदिवासी हे मूळ रहिवासी असून त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण आता असे करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी होणार -मुख्यमंत्री

2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले

शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1510 मुले ही शाळाबाह्य होती. यात 742 मुलांचा आणि 768 मुलींचा समावेश आहे. यानुसार मुंबईत 164, ठाण्यात 380, रायगडमध्ये 38 तर पालघरमध्ये 928 मुले ही शाळाबाह्य…

Raj Thackeray च्या मुलीचेही झालेय Deepfake, काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ही माहिती मीडियाला दिली आहे. त्यामुळे Deepfake दिवसेंदिवस किती भयानक होणार आहे याचा अंदाज येऊ लागला आहे.

राज्यातील लाखो महिलांना मिळणार दिलासा,हिवाळी अधिवेशनात मांडणार हे मुद्दे- बालविकास मंत्री आदिती तटकरे

पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थाचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्यापी वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले.

Winter Health | हिवाळ्यात मुलांची अशी घ्या काळजी

प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अनेकदा या दिवसांमध्ये मुलं आजारी पडतात. त्यांची काळजी घेण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही अगदी साध्या सोप्या गोष्टी करुन आपण त्यांची अगदी सहज काळजी घेऊ शकतो.

भाजपने घोटाळे, लूट, तसेच त्यांच्या एटीएम बाबत बोलावे: गिरीश चोडणकर

दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांसाठी गोवा हे एटीएम मशीन आहे का?, कारण त्यांनी दोनदा गोव्यातील लोकशाही आणि विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी करोडो रुपये देऊन काँग्रेसचे आमदार विकत घेतले.