Gun License | बंदूकचे लायन्स आणि विक्रीवर सरकारने निर्बंध आणणे गरजेचे
सर्वसामान्यांमध्ये आता या बंदुकीची भीती निर्माण झाली आहे. उद्या एखाद्याला एखादी गोष्ट कोणत्याही बड्या माणसाची पटली नाही आणि त्याकडे बंदूक असेल तर त्या धाकावर तो त्याचा जीव देखील घेऊ शकतो…