Category: बातम्या

Breaking: Mukesh Dalal | लोकसभा निवडणुकीत उघडले भाजपचे खाते, सुरतचे उमेदवार बिनविरोध विजयी 

सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध आले निवडून. काँग्रेसच्या निलेश कुंभानी यांचा अर्ज झाला रद्द

Ravi Kishan | रवि किशनवर लागले नवे आरोप, २८ वर्षाची मुलगी असून लग्न केल्याचा महिलेचा दावा 

अपर्णा ठाकूर यांनी आपली मुलगी शेनोवासोबत लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप खासदारावर गंभीर आरोप केले आहेत. रवि किशनने फेटाळले आरोप

Salman Khan | कोण आहे रोहित गोदारा? कोणी केला सलमान खानच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईशी काय आहे कनेक्शन

अभिनेता सलमान खानच्या घरावर झाला भल्या पहाटे गोळीबार. कोण आहे यामागे? कोणावर आहे पोलिसांचा संशय घ्या जाणून

Arvind Kejriwal | जेलमधील पहिली रात्र होती अस्वस्थ करणारी, केजरीवाल यांना या कारणासाठी झाली अटक

14 दिवसांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांच्यावर कोणतेही दोष सिद्ध झालेले नसताना त्यांना अटक का करण्यात आली असा सवाल

Loksabha 2024 | तिकीट दिले नाही म्हणून भाजपाचे उन्मेश पाटील करणार शिवसेनेत प्रवेश

उन्मेश पाटील हे भाजपवर नाराज आहेत, त्यांनी केवळ आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून ते पक्षात प्रवेश करणार की नाही याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.

Summer Update | विदर्भात उष्णतेची लाट, नागरिकांना दिला सावधानतेचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस हे अधिक उष्णतेचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

अजब-गजब ; पत्नी आवडती साडी नेसत नाही म्हणून लग्नाच्या काहीच महिन्यात मागितला घटस्फोट

आग्र्यात एका जोडप्याचे सध्या समुपदेशन सुरु असल्याचे समजत आहे. लग्नाच्या 8 महिन्यानंतर पत्नीपासून वेगळे होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे

Manoj Jarange Patil | ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!

"संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीजर ला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे.

Mumbai Indians च्या हरण्यामागे हार्दिक पांड्या ठरला कारण, जाणून घ्या का

पाचव्या क्रमांकावर आलेला हार्दिक काही फटके मारल्यानंतर जो शांत झाला. त्यानंतर त्याने तसा काही खेळच दाखवला नाही. उलट तो बॉल चुकवत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

Mangal Prabhat Lodha| कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा ITEES मध्ये अभ्यास दौरा!, युवकांसाठी अवलंबणार का सिंगापूर पॅटर्न

आपल्या तांत्रिक शिक्षणात आणि येथे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिक्षणात काय फरक आहे? या सर्व बाबींचा रीतसर अभ्यास त्यांनी केला. येथील सुविधा बघून आपण अतिशय प्रभावित झालो असून, नक्कीच महाराष्ट्रात देखील…