Category: लाईफस्टाईल

Diwali 2023 | दिवाळीतच नाही तर इतर दिवशीही उटणं लावण्याचे आहेत हे फायदे

आपल्या देशाला आयुर्वेदाची खूप मोठी परंपरा आहे. आपल्या सगळ्या समस्यांचे निदान हे आयुर्वेदात आहे. पण आताच्या केमिकलच्या काळात आपण आयुर्वेदाला मागे टाकले आहे Diwali 2023

Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाला सोने नाही… पण ही गोष्ट नक्की करा होईल खूपच लाभ

यंदा दिवाळीत खिसा तंग असेल तर तुम्ही काही साध्या साध्या गोष्टी करुन घरात सकारात्मकता आणि चांगल्या संधी कशा आकर्षित कराल हे सांगणारा हा लेख आहे.lakshmi pujan

Steam Bath घेण्यापूर्वी का प्यावे पाणी

कोणतीही क्रिया करण्याआधी आपण काही खबदारी घेणे गरजेचे आहे. जसे की पाण्याशी निगडीत कोणतीही क्रिया करताना पाण्याच्या काही गोष्टी माहीत असायला हव्यात

मुंबई माऊलीने साकारला कृष्ण लीला देखावा, पाहतच राहणारा नजारा

पल्या आगमनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची आगमन मिरवणूक तब्बल १२ तास चालते. दरवर्षी आपल्या विविध व विलोभनीय स्वरूपासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या माऊलीच्या प्रभावळमध्ये कालिया मर्दनचा देखावा साकारण्यात आला आहे.

चहा-कॉफीमध्ये दूध घालून पिणे हानिकारक

कडक चहा करताना त्यात मसाला आणि वेगवेगळ्या घटकांचा होणारा मारा हा त्याची चव नक्कीच वाढवतो. पण त्याचे आरोग्यास असलेले दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?

केवळ केसांसाठीच नाही तर या कारणासाठीही फायदेशीर आहे नारळ

खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करत नसाल तर आजपासूनच तुम्ही नारळाचा उपयोग करायला सुरुवात करा.

शरीरात वाढले असेल कोलेस्ट्रॉल तर दिसतात ही लक्षणं

गेल्या काहीवर्षांपासून कोलेस्ट्रॉलची समस्या ही अनेक जणांना जाणवत आहे. या कोलेस्ट्रॉलचा विपरित परिणाम हा ह्रदयाच्या आरोग्यावर होतो हे खरे असले तरी याचे काही परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

जेवणातील मसाले चवींसाठी नाही तर त्याचे आहेत हे फायदे

मसाल्यांचा योग्य तिथे, योग्य प्रमाणात वापर केल्यास जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार दूर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे साधन म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो

जास्त दूध पिणेही आरोग्यासाठी हानिकारक

जर तुम्ही दूध पित असाल तर तुमच्यासाठी ही माहिती फारच महत्वाची ठरणार आहे. पूर्णान्न असलेले दूध हे जास्त पिणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरते हे तुम्हाला माहीत आहे का?

‘डोळे येणे’ रुग्णांमध्ये वाढ, हात धुण्याची सवय घ्या लावून- आरोग्य विभाग

सध्या डोळे येणे साथ अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. डोळे येण्याचा त्रास टाळायचा असेल तर स्वच्छता राखणे खूप महत्वाचे ठरणार आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात योग्य माहिती दिली आहे.