Month: February 2024

Home Plants | घरात असायलाच हवीत ही 5 झाडे

रंतु खरंच अशी काही झाडं आहेत ज्यांच्याकडे सतत लक्ष देण्याची तशी काही फारशी गरज नसते. तुम्ही अगदी आठवड्यातून एकदा पाणी घातले तरी देखील चालू शकते. चला जाणून घेऊया अशी झाडे…

UAE VISA | आता एकाच व्हिसावर दुबईत करु शकता मल्टी एंट्रीज

UAE VISAभारताकडून होणारा फायदा लक्षात घेत दुबईने पर्यटकांच्या सोयीसाठी मल्टी एंट्रीज व्हिसाची घोषणा केली आहे. या योजनेतून दुबईत येऊन व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

पुरळ, अंगाला खाज, त्वचा लाल होणे…. संध्याकाळी अजिबात खाऊ नका हे पदार्थ

आपल्या सगळ्यांना शरीराच्या बदलानुसार असे काही त्रास असतात. पण ते जोवर दिसत नाहीत तोवर लक्षात येत नाही.

Late Night Eating | तुम्हालाही आहे का उशीरा रात्री खाण्याची सवय…. वाचा काय म्हणते आयुर्वेद

सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही खायला हवे. आताच्या काळात हे शक्य नाही. परंतु शक्य असेल तितके हलके फुलके पदार्थ हे तुम्ही लवकरात लवकर खायला हवे.

Businessman Gun Firing | पत्नीवर राग… व्यवसायिकाने घरातच गोळ्या झाडून केला तमाशा

गोळ्यांचे आवाज हे संपूर्ण इमारतीत येत होते. तो आवाज ऐकून अनेक जण त्यांच्या घराबाहेर आले. पोलिसांना बोलावण्यात आले.

Titeeksha Tawade |असा पार पडला अभिनेत्री तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा

. तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी एका मालिकेत काम केले होते. 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते.

Astrology| बुधाच्या प्रभावामुळे या राशी होणार मालामाल, जाणून घ्या

बुध ग्रहाच्या प्रभावामुळे काही राशी या मालामाल होणार आहेत. 20 फेब्रुवारीला बुध ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक राशींसाठी राजयोग तयार झाला आहे.

Maratha Aarkshan | जरांगेच्या मागण्या म्हणजे मारुतीची शेपूट- छगन भुजबळ

मनोज जरांगे यांचे सहकारीच maratha aarakshan आता त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांची चौकशी होणे आता फारच गरजेचे आहे. जरांगेचं एकूणच सगळं नाटकं आहे असेच दिसत आहे.

OBC आरक्षणाला धक्का न लावल्याबद्दल पडळकरांनी मानले आभार

एकमताने आरक्षणाला मंजुरी देताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का दिलेला नाही, याचे आभार आमदार गोपीचंद पडळकर यांनी मानले आहे.

2024 SHANI | यंदाच्या वर्षी या राशीवर कृपा करेल शनिदेव

शनिची कृपा ही अत्यंत शुभ मानली जाते. तर शनिची वर्कदृष्टी ही खूप काही घेऊन जाते. चला जाणून घेेऊया यंदा कोणत्या राशीवर शनिची कृपा राहणार आहे ते.