Tag: marathi news

महापालिका रुग्णालयातील ओपीडीच्या वेळांमध्ये बदल

OPD साठी येताना अनेकदा रुग्णांना महानगराच्या गर्दीचा सामना करावा लागतो. ट्रेनमध्ये असणारी गर्दी आणि ट्राफिक टाळूण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील वेळा या बदलण्यात आलेल्या आहेत.

महिलेच्या ब्रा पॅड आणि केसांच्या वीगमधून निघाले करोडो रुपयांचे ड्रग्जच… पाहा व्हिडिओ

ड्रग्जची तस्करी करण्यासाठी या महिलेने जे काही डोके वापरले आणि ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या महिलेने चक्क ब्रा आणि तिच्या केसांच्या वीगमधून ड्रग्ज आणले होते.

Corona | सावधान कोरोना पुन्हा आलाय… येथे आढळला पहिला रुग्ण

केरळमध्ये कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यामुळे सरकार पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. येत्या काही काळात सण- उत्सव सुरु होतील.

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षल त्रासाला कंटाळून जे विस्थापित होतात तसेच नक्षलवादी विचारसरणी त्यागून जे शरण येतात, अशा सर्वांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे.

Shreyas Talpade | श्रेयस तळपदेची प्रकृती स्थिर, पत्नीने दिली माहिती

Shreyas Talpade सध्या श्रेयस हिंदी चित्रपट 'वेलकम टू जंगल' हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या शुटींगवरुन घरी परतल्यानंतरच त्याला हा त्रास सुरु झाला

Rahul Shewale |खासदार राहुल शेवाळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट

शिवसेना गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

Mangalprabhat Lodha| आदिवासींकडून जबरदस्ती धर्मांतरण करुन घेणाऱ्यांवर बसणार चाप,मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

आदिवासी हे मूळ रहिवासी असून त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून धर्मांतरण केले गेल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण आता असे करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी होणार -मुख्यमंत्री

2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले

शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1510 मुले ही शाळाबाह्य होती. यात 742 मुलांचा आणि 768 मुलींचा समावेश आहे. यानुसार मुंबईत 164, ठाण्यात 380, रायगडमध्ये 38 तर पालघरमध्ये 928 मुले ही शाळाबाह्य…

ओबीसी समाजाचा अत्यंत संयमाने एल्गार, गोपीचंद यांचे आवाहन

मेळ्याव्यामधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. आरक्षण मुद्धा पुन्हा गाजणार