Category: आरोग्य

IBS Symptoms | आयबीएसची लक्षणे, कारणे आणि व्यवस्थापन

या विकारात ओटीपोटात दुखणे, पोटात गोळा येणे, गॅस आणि बद्धकोष्ठता अशी लक्षणे दिसून येतात. शौचालयाचा वापर केल्यानंतर अनेकांना थकवा आणि पोट रिकामे न झाल्यासारखे वाटते.

Vitamin Deficiency | दातदुखी आणि तोंडाच्या दुर्गंधीने असाल हैराण, तर शरीरात आहे या विटामिन्सची कमतरता

व्हिटॅमिनची कमतरता : दातांमध्ये पायोरियामुळे अनेकदा तीव्र वेदना आणि श्वासाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो, परंतु जर तुम्ही काही महत्त्वाच्या विटामिनने युक्त अन्न खाल्ले तर अशा समस्या उद्भवणार नाहीत.

दरवर्षी १० लाख महिलांचा जीव घेऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक खुलासा

लॅन्सेट कमिशनच्या एका नव्या अहवालानुसार, जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या केस वाढत आहेत. २०४० पर्यंत दरवर्षी १० लाख महिलांचा मृत्यू या कारणाने होण्याची शक्यता यातून वर्तविण्यात आली आहे.

Bypass Surgery | महिलांमधील बायपास सर्जरी, कोरोनरी धमनी विकार असलेल्या रुग्णांसाठी उत्तम उपाय

संशोधन असे सूचित करते की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराची भिन्न लक्षणे दिसून येऊ शकतात, ज्यामुळे निदान आणि उपचारांना उशीर होतो.

Reheat Food | ५ असे पदार्थ जे दुसऱ्यांदा गरम करून खाल्ले तर शरीरात तयार होते विष, नाव वाचून व्हाल हैराण

काही पदार्थ हे पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील स्वाद, त्याची बनावट आणि त्यातील पोषक तत्व हे संपुष्टात येते. जाणून घ्या असे पदार्थ

Sayaji Shinde | सयाजी शिंदेच्या छातीत दुखायला लागलं आणि झाली अँजिओप्लास्टी, करू नका या लक्षणांकडे दुर्लक्ष

अभिनेता सयाजी शिंदे यांची झाली अँजिओप्लास्टी. छातीत दुखत असेल तर करू नका दुर्लक्ष. जाणून घ्या वेळीच लक्षणे

World Autism Acceptance month: ऑटिझमशी संबंधित गैरसमज दूर करा

सामान्यतः जन्मानंतरच्या 9 महिन्यांत लक्षणे दिसू लागतात.वेळीच तपासणी आणि निदानाद्वारे वयाच्या तीन वर्षांच्या वयापर्यंत मुलांचे निदान केले जाऊ शकते. ऑटिझम संबंधीचे गैरसमज दूर करणे गरजेचे

महत्त्वाच्या अवयवांचा प्रजनन आरोग्यावर कसा परिणाम होतो?

गर्भधारणा हा आई आणि विकसनशील बाळ दोघांसाठी एक नाजूक प्रवास आहे, या प्रक्रियेत त्यांच्या आरोग चांगले राहण्यासाठी काही ठराविक अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात.

Parkinson day: पार्किन्सन्स रोगाची लक्षणे आणि त्याचे टप्पे

पार्किन्सनच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, नैराश्य, चिंता, झोपेसंबंधीच तक्रारी आणि थकवा येऊ शकतो. जाणून घ्या महत्त्वाची माहिती

४५ च्या पार होईल उष्णतेचा पारा! Heat Stroke पासून वाचण्यासाठी करा ५ सोपे उपाय

हिट स्ट्रोक एक गंभीर आजार आहे आणि सध्याच्या उन्हाळ्यात यापासून वाचण्यासाठी ५ साधेसोपे उपाय तुम्ही करायलाच हवेत