Category: बातम्या

Mangal Prabhat Lodha | साकीनाका येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा, पालकमंत्र्यांनी दिले निर्देश

जरीमरी, साकीनाका परिसरात असलेल्या एक गुंडाकडून हिंदू कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा या गुंडाकडून प्रयत्न होत होता.

Indian Student Killed In US | अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, तपास सुरु

त्याचे शव याच परिसरातील एका जंगलामध्ये आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत

Iphone | तुमच्याकडेही आहे का जुना आयफोन, तर तुम्हीही व्हाल करोडपती

iphone वापरणं हा आजही एक स्टेटस सिंबल आहे. खूप जण ॲपल कंपनीने बनवलेले इलेक्ट्रॉनिक्स वापरतात. कारण ते हाताळणे आणि त्यावर काम करणे हे अधिक सोयीचे असते.

Kokan Railways | शिमग्याला गावी जायचा विचार असेल तर वाचा ही बातमी, या गाड्या केल्यात रद्द

कोकणात शिमग्यासाठी जाणाऱ्या प्रवासांचे नियोजन करण्यासाठी रेल्वेकडून काही खास गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. दिवा-रोहा गाडीचा चिपळूणपर्यंत विस्तार करण्यात आला होता

Navi Mumbai | किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांकडून हत्या

Navi Mumbai तील तुर्भे भागात एक धक्कादायक असा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलांच्या गटाकडून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली आहे.

Devendra Fadnavis | लवकरच 1000 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’

राज्यातील 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट…

Abhishek Ghosalkar | मॉरिसच्या बॉडीगार्डचा जामीन फेटाळला

मॉरिसचा बॉडीगार्ड अजूनही अडचणीत आहे. त्याने केलेला जामीन अर्ज हा नुकताच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप तरी त्याची सुटका नाही असे दिसत आहे.

Mangal Prabhat Lodha | मलबार हिल जलाशयाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका अधिकारी आणि नागरिकांना चर्चेसाठी एकत्र आणले. वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर सुवर्ण मध्य काढण्यासाठी प्रत्येकाला मत मांडण्याची संधी दिली

ठाणे नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन | 30 हजारहून अधिकांनी घेतला लाभ

राज्यातील युवक युवतींना रोजगार मिळावा या भावनेने त्यांनी अतिशय समर्पितरित्या काम केले आहे