Category: बातम्या

BJP भाजपचा एक व्हिडिओ, विरोधकांचा अकांडतांडव…काय होता हा व्हिडिओ… माहिती नसताना केला विरोधकांनी बाऊ

BJP कुठल्याही प्रश्नावर आऊचा बाऊ करत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी राज्यात काही नेत्यांची धडपड सुरू असते. अनेकांना नेतृत्वाच्या नजरेत उतरण्यासाठी काही तरी करावे वाटते, तर काहींना आपणच कसे त्या पक्षात सत्ताधार्‍यांवर…

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा: नाना पटोले

अंमली पदार्थांचे मोठे साठे सापडले असून राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हे सर्व प्रश्न राज्यातील जनतेच्या हिताचे असून या विषयांवर विधिमंडळात चर्चा होऊन राज्य सरकार काय उपाययोजना…

केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

बबनराव ढाकणे साहेब हे लढाऊ नेतृत्वं होत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचं जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनानं संघर्षयोद्धा हरपला आहे.

या कारणासाठी महिन्यातून एकदा तरी करावा मसाज

महिन्यातून एकदा तरी चांगल्या मसूस कडून मसाज करणे हे आरोग्यासाठी फारच फायद्याचे असते. जर तुम्ही मसाज करत नसाल तर तुम्हाला मसाज करण्याचे फायदे माहीत असायला हवेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल,देयक अदा करण्याचा शासन निर्णय अचानक गायब- वडेवट्टीवारांचा सवाल

कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय?

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले

छत्तीसगढच्या विधानसभेच्या एकूण 90 जागा असून त्यापैकी एकाही जागेवर रिपब्लिकन पक्षाचा उमेदावार उभा करण्यात येणार नाही. सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असेल अशी अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी केली.

गुन्हेगारीत महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका!आमदार सत्यजीत तांबे यांची सरकारला कळकळीची विनंती

मुंबई लोकलमधील तरुणांचा ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडिओ, पुण्यातील कोयता गँग, महिलांवरील अत्याचार अशी अनेक प्रकरणे राज्यात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण दाखविण्यास पुरेशी आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहिमेमुळे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ

मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.

सणासुदीच्या या काळात सामान्य नागरिकांना दिलासा,पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी

पेट्रोल- डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने दिले आहे.