अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी – आदिती तटकरे
अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
मराठी बातम्या एका क्लिकवर
अनाथ बालके ही शासनाची जबाबदारी असून त्यांच्या कल्याणासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.
OPD साठी येताना अनेकदा रुग्णांना महानगराच्या गर्दीचा सामना करावा लागतो. ट्रेनमध्ये असणारी गर्दी आणि ट्राफिक टाळूण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील वेळा या बदलण्यात आलेल्या आहेत.
ड्रग्जची तस्करी करण्यासाठी या महिलेने जे काही डोके वापरले आणि ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या महिलेने चक्क ब्रा आणि तिच्या केसांच्या वीगमधून ड्रग्ज आणले होते.
आता मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होऊन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे या अंगणवाडीत काम करणाऱ्या मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांचा दर्जा मिळणार आहे.
Covid Update केरळमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी खबरदारी पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याचे नाव असल्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
केरळमध्ये कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यामुळे सरकार पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. येत्या काही काळात सण- उत्सव सुरु होतील.
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील बॅरिएट्रिक आणि हर्निया सर्जन डॉ. केदार पाटील आणि डॉ. राहुल महादर यांच्या मार्गदर्शनाखाली hernia अन्य एका डॉक्टरांची टीमने ही यशस्वी उपचार केले आहेत.
आपल्या स्वयंकपाकघरात असणारे मेथीचे दाणे हे मधुमेहींसाठी फारच फायद्याचे ठरतात. त्याच्या सेवनामुळे मधुमेह Diabetes नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते,
मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षल त्रासाला कंटाळून जे विस्थापित होतात तसेच नक्षलवादी विचारसरणी त्यागून जे शरण येतात, अशा सर्वांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे.