Author: Team Marathi News Flash

Divorce Affect Child | या वयात आई-वडिलांचा घटस्फोट ठरतो मुलांसाठी धक्का, मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता

How Divorce Affect Child: मुलाला आई आणि वडील दोघांच्या प्रेमाची गरज असते. अशा परिस्थितीत, जेव्हा घटस्फोट आणि एखाद्याच्या प्रेमात पडण्याची वेळ येते तेव्हा ते त्यांना भावनिकरित्या तोडते. हा आघात तो…

Vitamin Deficiency | दातदुखी आणि तोंडाच्या दुर्गंधीने असाल हैराण, तर शरीरात आहे या विटामिन्सची कमतरता

व्हिटॅमिनची कमतरता : दातांमध्ये पायोरियामुळे अनेकदा तीव्र वेदना आणि श्वासाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो, परंतु जर तुम्ही काही महत्त्वाच्या विटामिनने युक्त अन्न खाल्ले तर अशा समस्या उद्भवणार नाहीत.

MI Vs PBKS | IPL 2024: पंजाबवर MI ने मिळवला रोमांचक विजय, पंजाबच्या जबड्यातून खेचून आणला सामना

MI Vs PBKS: अनुभवी जसप्रीत बुमराहच्या (3 विकेट्स) अप्रतिम गोलंदाजीमुळे आशुतोष शर्माची 28 चेंडूत 61 धावांची खेळी धुळीस मिळाली, त्यामुळे गुरुवारी झालेल्या IPL T20 सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9…

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जबरदस्तीच्या परंपरेचा कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो हे या चित्रपटातून दिसून येणार आहे.

Summer Skin Care | या Heat Wave मध्ये त्वचेची घ्या दह्याचा वापर करून काळजी, ४ कारणे महत्त्वाची

उष्णतेच्या या लाटेमध्ये दह्याचे सेवन करणे नक्कीच पोटाला आणि शरीराला थंडावा देते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? स्किन केअरसाठी दह्याचा वापर करणेदेखील अधिक फायदेशीर ठरू शकते. कसे ते जाणून घ्या.

Yoga For Belly Fat | पोटाची थुलथुलीत चरबी कमी करण्यासाठी हमखास उपयोगी ठरतील योगासन, पचनही होईल सुरळीत

योगा करणे हा आरोग्य चांगले राखण्याचा उत्तम पर्याय आहे. इतकेच काय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा दिनदेखील साजरा करण्यात येतो. तुम्हाला जर पचनाचा त्रास असेल आणि पोटाची चरबी त्वरीत कमी करायची…

Love Story | संगीतमय प्रेमकथा “अप्सरा” चित्रपटाचा टीजर लाँच, १० मे रोजी होणार प्रदर्शित

अप्सरा चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रात १० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुरेल संगीताची या चित्रपटाला साथ लाभणार असून सांगितिक लव्ह स्टोरी आहे.

८ वा आर.आर काबेल फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२४ याचे अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर करणार निवेदन

सर्वोत्कृष्ट चित्रपट या वर्गवारीच्या नामांकनामध्ये झिम्मा २, वाळवी, बाईपण भारी देवा आणि आणखी बऱ्याच चित्रपटांचा समावेश आहे दरम्यान आत्मपॅम्फ्लेट, नाळ २, बापल्योक, आणि इतर चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षण या वर्गवारीत…

दरवर्षी १० लाख महिलांचा जीव घेऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक खुलासा

लॅन्सेट कमिशनच्या एका नव्या अहवालानुसार, जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या केस वाढत आहेत. २०४० पर्यंत दरवर्षी १० लाख महिलांचा मृत्यू या कारणाने होण्याची शक्यता यातून वर्तविण्यात आली आहे.