Strong Bones Tips | मांस-मच्छी खाऊनही मिळणार नाही हाडांना मजबूती, करा २ पदार्थांचा डाएटमध्ये समावेश
मांस आणि मासे हे उच्च प्रथिनयुक्त पदार्थ मानले जातात, परंतु त्यांच्या अतिसेवनाने हाडे मजबूत होण्याऐवजी कमकुवत होतात. असे का होते, आपण या लेखात पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्याकडून तपशीलवार जाणून घेऊया.