‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करताना दिसते. नुकतीच तिने फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने केलेला क्लासी लुक व्हायरल होत असून शिमरी कपड्यांमधील या लुकने तिचे चाहते नक्कीच घायाळ होतात.
प्राजक्ता माळीचा हा कमालीचा लुक आणि फॅशन स्टाईल ही नक्कीच तरूणाईला भुरळ घालणारी आहे. तिचा हा लुक कसा कॅरी करता येईल नक्की पाहा (फोटो सौजन्य – Instagram)




