Author: Team Marathi News Flash

राज्यात ६०० संस्था होणार सुमन संस्था, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

मुंबई, दि. 22 : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात सन 2023-24 वर्षासाठी 600 संस्थांची ‘सुमन’ संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 600 संस्था सुमन संस्था होणार आहेत.…

पंढरपुरची वारी आपली संस्कृती, कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

मुंबई – पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत आहोत. आमचे प्रशासन मनापासून काम करत आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

राज्य सरकारने उत्तर भारतीय समाजालाही ओबीसी दर्जा द्यावा – संजय निरुपम

मुंबईमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक उत्तर भारतातील विविध भागातील लोक वर्षानुवर्षे राहत आहेत. आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे उत्तर भारतीय समाजाचे लोक मुंबईचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. पण या लोकांचे…

No Phone | एसटी चालवतांना भ्रमणध्वनीवर बोलण्यास चालकांना प्रतिबंध.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे.

सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र, ‘समसारा’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. "समसारा" (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे.

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांनी शांततेने आंदोलन करण्याचे केले आवाहन

महाराष्ट्र सरकारकडून 50 दिवसात आरक्षणासंदर्भात निकाल लागणे गरजेचे होते. पण तसे झालेले नाही. सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन देण्यासाठी आणि आपला हक्क मिळवण्यासाठी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन Gopichand Padalkar

Amruta Fadnavis | गाणं असो वा फॅशन कुठेच मागे नाहीत अमृता फडणवीस 2024

बँकिग क्षेत्रातून आलेल्या अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांचे नाव आता संगीत क्षेत्रात आणि फॅशनच्या दुनियेतही घेतले जाते.

Rahul Shewale | खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक

शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले

Children’s Day | बालदिनासाठी राजभवनात रोषणाई

Children's Day | जागतिक बालदिनाचे औचित्य साधत मुंबईत 19 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. महानगरपालिका इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,चर्चगेट स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मुंबई…