Author: Team Marathi News Flash

Abhishek Ghosalkar | मॉरिसच्या बॉडीगार्डचा जामीन फेटाळला

मॉरिसचा बॉडीगार्ड अजूनही अडचणीत आहे. त्याने केलेला जामीन अर्ज हा नुकताच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप तरी त्याची सुटका नाही असे दिसत आहे.

Mangal Prabhat Lodha | मलबार हिल जलाशयाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका अधिकारी आणि नागरिकांना चर्चेसाठी एकत्र आणले. वेळोवेळी बैठकांचे आयोजन करून पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर सुवर्ण मध्य काढण्यासाठी प्रत्येकाला मत मांडण्याची संधी दिली

Vasant More | वसंत मोरेंनी मनसेला केला रामराम, म्हणाले…

पुण्यातील वसंत मोरे यांनी पक्षाला अखेरचा राम राम केला आहे. वसंत मोेरे हे पुण्यातील मनसेचे बडे नेते आहेत. पण त्यांनी अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे

Sharad Pawar | बारामतीकर गेले पवारांच्या विरोधात, बंद केला मेळावा

गेल्या 50 वर्षात असे कधीही झाले नाही ते झाले त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी ही खंत नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवली आहे

Copper Utensils | तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय मग हे एकदा नक्की वाचा

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना काही गोष्टींची माहिती आपल्याला असणे फारच जास्त गरजेचे आहे. तांब्याच्या भांड्याचा वापर करताना नेमक्या कोणत्या गोष्टी माहीत हव्यात चला घेऊया जाणून

ठाणे नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन | 30 हजारहून अधिकांनी घेतला लाभ

राज्यातील युवक युवतींना रोजगार मिळावा या भावनेने त्यांनी अतिशय समर्पितरित्या काम केले आहे

Loksabha 2024 | लोकसभेसाठी राष्ट्रवादीला मिळणार बारा जागा

महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात 5 आणि 6 मार्च रोजी आढावा बैठका होणार आहेत. या बैठकीत १६ जागांवर चर्चा होणार असली तरी प्रत्यक्षात 12 जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाणार आहेत.

Facebook, Instagram Down | काही काळासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम झाले डाऊन

सोशल मीडियावरील हे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यामुळे जग इकडच्या तिकडे होते. काही काळासाठी हे सगळे सुरळीत देखील झाले परंतु खूप जणांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल.

Anant Ambani Wedding | मला का बोलावलं नाही, राखी सावंतचा तो व्हिडिओ व्हायरल

लग्नाच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमासाठी राखी सावंत (Rakhi Sawant) ला बोलावण्यात आले नव्हते. याची खंत तिने आता बोलून दाखवली आहे

Fruits Juice | दिवसभरात फळांचा किती रस पिणे आरोग्यासाठी चांगले

तुम्ही रस घ्यायचा असेल तर तो एक किंवा दोन फळांचा घ्या. तोही दिवसातून एकदा. शक्य असेल तर रस पिण्याऐवजी फळांचे सेवन करा