Author: Team Marathi News Flash

Gaslighting | गॅसलायटिंग काय आहे? नात्यावर कसा होतो परिणाम, स्वतःला कसे ठेवाल दूर 

जरी आपण टॉक्सिझ रिलेशनशिपमधून बाहेर आलो असलो तरीही गॅसलाइटिंगचे परिणाम कायम राहतात. तुम्ही त्यावर लवकर मात करू शकत नाही. काय आहे गॅसलायटिंग जाणून घ्या.

Dark Underarms | काखेतील काळेपणा करा घरगुती तुरटी स्प्रे ने दूर, बनविण्याची – वापरण्याची सोपी पद्धत

तुरटीने केवळ त्वचेचा काळेपणा कमी होतो असे नाही तर त्वचेवरील केमिकल्सचा दुष्परिणामदेखील कमी करण्यास याची मदत मिळते. काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी कसा बनवावा घरगुती तुरटीचा स्प्रे जाणून घ्या.

Weight Loss Tips | शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यातील चरबी होईल कमी, डाएटमध्ये समाविष्ट करा हा मसाला

आपल्या स्वयंपाकघरातील अनेक मसाले स्वादासह औषधीय गुणांनी युक्त आहेत. यामधील लवंग ही लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Ravi Kishan | रवि किशनवर लागले नवे आरोप, २८ वर्षाची मुलगी असून लग्न केल्याचा महिलेचा दावा 

अपर्णा ठाकूर यांनी आपली मुलगी शेनोवासोबत लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप खासदारावर गंभीर आरोप केले आहेत. रवि किशनने फेटाळले आरोप

Divorce Reason | ५ कारणाने होतोय सर्वात जास्त घटस्फोट, तिसरे कारण वाचाल तर व्हाल हैराण

आजकाल लग्नाचे बंधन फारच लवकर तुटल्याचे दिसून येत आहे. यामागे अनेक लहानसहान कारणं असली तरीही ती सुरूवातील गंभीरपणाने न पाहिल्यास त्याचा मोठा परिणाम होतो आणि नात्यात कडवटपणा निर्माण होतो.

Hair Care | केस होतील अधिक चमकदार आणि मजबूत, DIY कडिपत्ता आणि बीटचे हेअर मास्क

बीट आणि कडिपत्त्याची चव तर सर्वांनाच माहीत आहे. हे दोन्ही पदार्थ केसांना उत्तम पोषण देते आणि आपले केस हेल्दी राखण्यास मदत करतात.

जंक फूड खाऊन वाढवले होते परिणिती चोप्राने ‘चमकिला’साठी १५ किलो वजन, कसे केले कमी

चमकिला सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजत असून आता पुन्हा पहिल्या आकारात येण्यासाठी परिणितीने जिममध्ये घाम गाळायला सुरूवात केली आहे.

Bypass Surgery | महिलांमधील बायपास सर्जरी, कोरोनरी धमनी विकार असलेल्या रुग्णांसाठी उत्तम उपाय

संशोधन असे सूचित करते की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराची भिन्न लक्षणे दिसून येऊ शकतात, ज्यामुळे निदान आणि उपचारांना उशीर होतो.

Manoj Jarange Patil | संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटात आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध संघर्षयोद्धा या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा आहे.

गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना जोडीदाराला आधाराची गरज

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना, भीती आणि अपेक्षांबद्दल खुलेपणाने चर्चा करा. तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करा.