Category: बातम्या

Bigg Boss Marathi 15 : टीममध्ये पडली फूट, आता होणार नवी कारस्थान आणि नवे राज्य

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणतात ते उगीच नाही.यंदाच्या आठवड्यात जी काही भांडण झाली त्याचा फायदा नक्कीच काही सदस्यांना झाला आहे

Vijay kadam : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना हासवणारा हा कलाकार गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने पीडित होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे.

झिम्मा, बाईपण आणि नाच गं घुमा नंतर Swapnil Joshi चा नवा ‘स्त्री प्रधान’ चित्रपट, पाहा धमाकेदार पोस्टर

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘स्त्री प्रधान’ चित्रपटांचा बोलबाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाच गं घुमा’ असो किंवा त्याआधी आलेले ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘बाईपण भारी देवा’…

7 जून पासून ‘या’ ३ राशींचा होणार भाग्योदय; कोणत्या आहेत या भाग्यवान राशी?

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे १२ राशींपैकी ३ राशींना धनलाभ, मन:शांती, कामाच्या ठिकाणी यश अशा अनेक प्रकारचे लाभ होणार असल्याचं भाकित ज्योतिष शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे.

पावसाळी ट्रीपसाठी ’10’ best स्पॉट्स, लगेचच करा तुमचं आवडतं ठिकाण शॉर्टलिस्ट

Monsoon Picnic spots in Maharashtra: गेल्या काही महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वचजण त्रस्त झाले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकालाच वेध लागले आहेत ते पावसाळ्याचे. महाराष्ट्रात लवकरात लवकर मान्सूनचे आगमन व्हावे आणि…

OMG! एवढं महाग मीठ…जगातल्या सर्वात महाग मिठाची किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

जागातील सर्वात महागड्या मिठाचं नाव आहे- 'ॲमेथिस्ट बांबू सॉल्ट' (Amethyst bamboo salt) हे मीठ कोरियामध्ये खास पद्धतीने तयार केले जाते

Sundar Pichai | Google CEO सुंदर पिचाई लवकरच होणार अरबपती, यादीत आल्यास होणार रेकॉर्ड

Google Share Price: कंपनीचे ताज्या कमाईचे आकडे रिपोर्टपेक्षा खूपच चांगले आहेत. कंपनीच्या निकालात वाढ होण्याचे कारण क्लाउड कंप्युटिंग युनिटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर वाढल्याचे सांगितले जात आहे.

…अन्यथा हिंदू महिला सुरक्षित नाहीत,पूनम क्षीरसागर प्रकरणावर पालकमंत्री यांची प्रतिक्रिया

पूनम क्षीरसागर हिला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री, राज्य सरकार एक घटकन म्हणून प्रयत्न करणार.या शिवाय त्यांनी येत्या 24 तासात आरोपीर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

South Mumbai Seat | हिंदुत्त्ववादी चेहऱ्याला मिळेल पसंती, दक्षिण मुंबईत राजकीय समीकरणाचा बदल 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असले तरी मुंबईसह राज्यातील अनेक मतदारसंघाबाबत महायुतीचे एकमत झालेले नाही. यात प्रामुख्याने मुंबईसह पालघर, नाशिक या मतदारसंघाचा समावेश असला तरी यात सर्वांचे…