Category: क्रिडा

India T20 World Cup Squad | टी-२० विश्वकपसाठी ठरली भारताची टीम, या खेळाडूंचा पत्ता झाला कट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T-20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळाले आहे, तर पंत आणि संजू सॅमसन यांचा यष्टिरक्षक म्हणून…

RR Vs MI: IPL 2024 मध्ये यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, सातव्या विजयासह मुंबई इंडियन्सला हरवले

Rajasthan Royals Vs Mumbai Indians: यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावून राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा विजय मिळवून दिला. सोमवारी आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात राजस्थान संघाने 9 गडी राखून…

RCB Vs KKR | Live मॅचमध्ये विराट कोहलीचा रूद्रावतार व्हिडीओ व्हायरल, BCCI कडून होऊ शकते शिक्षा

IPL 2024, RCB Vs KKR: रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीला आऊट दिल्याच्या घटनेनंतर सोशल मीडियावर खळबळ…

CSK Vs LSG | लखनऊने रोखला CSK चा विजयरथ, के एल राहुलची धमाकेदार खेळी 

IPL 2024 च्या 34 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला लखनौ सुपर जायंट्सकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या लखनौने चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव केला. लखनौचा…

MI Vs PBKS | IPL 2024: पंजाबवर MI ने मिळवला रोमांचक विजय, पंजाबच्या जबड्यातून खेचून आणला सामना

MI Vs PBKS: अनुभवी जसप्रीत बुमराहच्या (3 विकेट्स) अप्रतिम गोलंदाजीमुळे आशुतोष शर्माची 28 चेंडूत 61 धावांची खेळी धुळीस मिळाली, त्यामुळे गुरुवारी झालेल्या IPL T20 सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9…

Worldcup 2023 | कोटयावधी भारतीयांच्या पदरी निराशा | ऑस्ट्रेलियाच चॅम्पियन….टीम इंडियाने अंतिम सामना गमाविला

Worldcup 2023 ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या चिवट फलंदाजीमुळे आणि गोलदांजाच्या अचूक टप्प्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या पदरी निराशा आली.

Mohammed Shami 2023 | टीममधून बाहेर आत्महत्येचाही आला विचार, आयुष्याशी केला संघर्ष आणि मिळवला मान शामीचा असाही प्रवास

Mohammed Shami मोहम्मद शामीचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाने जाणून घ्यायला हवा. मेहनत नेहमीच साथ देते

राज्यातील आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ

मुंबई – राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक…

ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय नोकरी व घर द्या – भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – आशियाई स्पर्धेत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मुंबईची कन्या ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी रविवारी केली. या मागणीबरोबरच…