Category: बातम्या

Life Mantra |’थोडे स्वार्थी व्हा, स्वत:साठी जगा’ हाच जीवनमंत्र जपा

Life Mantra आजच्या या कलियुगात आपली साथ कोण कधी सोडेल? कोण आपल्याला दगा येईल या विषयी कोणावरचं विश्वास ठेवणे कठीण आहे. पण आयुष्य हे असेच आहे, जो पर्यंत आहे तो…

‘नारी शक्ती दूत’ देणार महिलांना एक क्लिकवर विविध योजनांची माहिती, महिला व बालविकासाचे नवे पाऊल

महिलांना राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, महिलांसाठीच्या विविध घोषणा आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहचविण्याचा महिला व बालविकास विभागाचा हेतू आहे.

Lakshadweep Tour | भारतातील हा स्वर्ग तुम्ही पाहायलाच हवा, असे करा लक्षद्वीपचे प्लॅनिंग

Lakshadweep Tour या बद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. यंदा 2024 मध्ये अनेकांनी वेगवेगळ्या आणि न पाहिलेल्या ठिकाणांना भेट द्यायचे नक्कीच ठरवले असेल.

Gopichand Padalkar | “धनगर वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव”, पडळकरांची जरांगेवर अप्रत्यक्ष टीका !

पंढरपूरच्या सभेत पडळकरांनी जरंगेंवर सडकून टीका केली. नाव न घेता ते जरंगेंना अर्धवटराव म्हणाले

अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर कारसाठी 250 रुपये, 50 टक्के कमी दराने पथकर

मुंबई – अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50 टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या…

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी सरकार प्रयत्नशीलच संप मागे घेण्याचे महिला व बालविकास मंत्र्यांचे आवाहन

मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासंदर्भात गेल्या सहा ते सात महिन्यात महिला व बालविकास मंत्री म्हणून जवळपास १० ते १२ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न मार्गी…

काय वक्तव्य करावे याचे भान आव्हाडांना राहिलेले नाही – आदिती तटकरे यांचे टीकास्त्र

मुंबई – लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करावे की नाही, याचे भान जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. मुळात ‘जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे.’ आव्हाड यापूर्वी मंत्री होते. अशा जबाबदार…

Vrat Aloo Sabji | फलहारी बटाट्याची भाजी.. खाल तर खातच राहाल

व्रतवाले आलू, फलहारी आलू सब्जी असे देखील म्हणतात. कमीत कमी साहित्यात होणारी अशी ही मस्त रेसिपी तुम्ही पुरीसोबत खाल्ली तर तुम्हाला ती नक्कीच आवडेल.

आरोग्य विभागाकडील विकास कामे काल मर्यादेत पूर्ण करा-डॉ. तानाजीराव सावंत

आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात नवीन शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्रथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच शासकीय रूग्णालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश सार्वजनिक…

तरुणाईने मद्यधुंद होऊन नव्हे, तर रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे

आनंद दिघे यांनी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करावे, असा संदेश त्यांनी तरुणाईला दिला.