Month: August 2023

Vikram Lander : चंद्रावर विक्रम लँडरने रोवले आपले पाऊल | भारतीयांसाठी आनंदाचा दिवस

चंद्रावर विक्रम लँडर तब्बल 14 दिवस काम करणार आहे. त्याचे चंद्रावरील जीवन हे या कालावधीपुरते असणार आहे. एक चंद्रदिवस हा पृथ्वीच्या दृष्टिकोनातून 14 दिवसांचा असणार आहे. यामध्ये यान तेथे प्रयोगही…

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन | Seema Deo

सीमा देव या काही काळापासून 'अल्झायमर' या आजाराने त्रस्त होत्या.त्यांच्या आजाराची माहिती त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य आणि दिग्दर्शन अभिनय देव यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.

‘आपला दवाखाना’ रविवारीही सुरु ठेवावा, आमदार योगेश सागर यांची मागणी

'आपला दवाखाना'ची लोकप्रियता लक्षात घेता आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्तांकडे एक विशेष मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबईत आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री…

गणेशोत्सव मंडळांना २०२६ पर्यंत परवाने वैध राहणार, गौरी विसर्जनाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाची सवलत

गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Rakhi Sawant : राखीनेच मला फसवले, मारले- आदिल दुर्रानीचे आरोप

मीडियासमोर येऊन आदिलने राखीच्या आरोपावरुन पर्दाफाश केला आहे. राखीनेच त्याला फसवले आणि मारले असा गंभीर आरोप त्याने राखीवर केला आहे. इतकेच नाही तर त्याने अन्य काही गोष्टींचाही खुलासा केला आहे.

राज्यात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी  6 ते 10 या…

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा- डॉ. नीलम गोऱ्हे

विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगामी काळात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, 6 महिन्यात होणार पुनर्वसन

अलिबागयेथील इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यानंतर पुन्हा एकदा भेट दिली. येथील नागरिकांना 6 महिन्यात पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले

राज्यातील 8 अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’

महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत राज्यातील अग्निशमन जवानांना खास सेवा पदक जाहीर केले आहेत. उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येणार हेत.

रस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाचे अधिकारी ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या टूरवर

13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान हा दौरा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या सुधारणा, कामाचे स्वरुप, कामतील कौशल्य तसेच येथील रस्त्यांचे बांधकाम पाहण्यासाठी या अधिकाऱ्यांना खास ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी…