Tag: political news

तुळजापूरातील महाआरोग्य शिबीरात १० लाख भाविकांची तपासणी – तानाजी सावंत यांची घोषणा

मुंबई, – शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे आयोजन तुळजापूर येथे 27, 28 व 29 ऑक्टोंबर…

शरद पवारांनी घेतला लोकसभा मतदारसंघाचा आढावा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात…

ठाकरे गटाला धक्का, मीना कांबळे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश… शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी

मुंबई – स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या महिला आघाडीच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये…

राज्यभरात ‘इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू प्रणाली’ सुरळीत

दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 ते 9:45 दरम्यान ही प्रणाली काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यात दुरुस्ती करून सकाळी 9:45 वाजता ही प्रणाली पूर्वरत सुरू झाली आहे.

ड्रग माफिया ललित पाटील हे तर एक प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण?- नाना पटोले

एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे,

Lalit Patil Arrest : अम्ली पदार्थ तस्करी करणाऱ्या ललित पाटीलची चैन्नईमधून अटक

अम्ली पदार्थ बाळगणे आणि त्याची निर्मिती या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ललित पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे.

एस टी महामंडळ नफ्यात, ही शिंदे सरकारच्या प्रशासकीय कौशल्याची पावती – उदय सामंत

देशामध्ये फक्त सहा राज्यांमधील एसटी महामंडळे ही फायद्यात चालली आहेत, बाकी सर्व तोट्यात सुरु आहेत. मुळात एसटी महामंडळ हे स्वतंत्र रित्या चालणारे महामंडळ आहे.

आंबडेकरांची रिपाई पावारांनी संपवली

कोण लांडगा या महाराष्ट्रात भांडण लावतो? कोणी रिपब्लिकन पार्टीचे तुकडे तुकडे केले? धनगराला एसटीऐवजी एनटीचा दाखला कोणी दिला? हे खाली बसलेले मेंडके ही सांगतील अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी…

ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणीही वाटेकरी होऊ नये – विजय वडेट्टीवार यांचा सरकारला इशारा

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाचा आक्षेप नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणीही वाटेकरी होऊ नये. अशी ओबीसी समाजाची भावना आहे. पण सरकार…

“उद्योजकता मिशन”द्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक, अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री…