Category: राजकारण

काँग्रेसमुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची नामुष्की, नाना पटोले यांची फडणवीसांवर टीका

मुंबई – सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे…

कंत्राटी भरतीविरोधात जनआक्रोश मोर्चा, शिवानी वडेट्टीवार मैदानात

मुंबई – विविध सरकारी विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असताना या सरकारने शासकीय कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच केली आहे. कंत्राटी…

दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार

मुंबई – राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता…

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट”

मुंबई – बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार…

कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींचा सर्वंकष आढावा घ्यावा- एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई – कोयना प्रकल्पग्रस्तांना सात जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या जमीन वाटपाचा सर्वंकष आढावा घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित विविध मागण्या, विशेषतः रायगड जिल्ह्यात पुनर्वसन…

तुळजापूरातील महाआरोग्य शिबीरात १० लाख भाविकांची तपासणी – तानाजी सावंत यांची घोषणा

मुंबई, – शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे आयोजन तुळजापूर येथे 27, 28 व 29 ऑक्टोंबर…

शरद पवारांनी घेतला लोकसभा मतदारसंघाचा आढावा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात…

ठाकरे गटाला धक्का, मीना कांबळे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश… शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी

मुंबई – स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या महिला आघाडीच्या रणरागिणी आणि उबाठा गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये…

ड्रग माफिया ललित पाटील हे तर एक प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण?- नाना पटोले

एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललित पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे,

आंबडेकरांची रिपाई पावारांनी संपवली

कोण लांडगा या महाराष्ट्रात भांडण लावतो? कोणी रिपब्लिकन पार्टीचे तुकडे तुकडे केले? धनगराला एसटीऐवजी एनटीचा दाखला कोणी दिला? हे खाली बसलेले मेंडके ही सांगतील अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी…