Category: मनोरंजन

Goa International Film Festival | गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात Goa International Film Festival 'फिल्म बाझार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती

BB 17 : शालीनच्या पावलावर पाऊल टाकतोय अभिषेक कुमार

घरात उगीचच अँग्री यंग मॅन बनून फिरताना दिसत आहे. हे आम्ही नाही तर सोशल मीडियावरील काही पोस्टच सांगत आहे. अनेकांना शालीनची कॉपी करत अभिषेक घरात नाव करु पाहतोय असे वाटत…

BB17 : घरात अंकिता- विकीमध्ये दुरावा

घरात #couplegoal म्हणून आलेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन आता मात्र एकमेकांपासून दूर दूर झालेले दिसत आहे. विकीचा खेळ आणि अंकिताचा पझेसिवपणा या सगळ्यात कुठेना कुठे दिसत आहे

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई – दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची…

जगाला पुन्हा एकदा प्रेमाचा अर्थ समजावणार ‘राधा-कृष्ण’

जगाला पुुन्हा एकदा प्रेमाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी सप्तसूर म्युझिकनं 'राधा कृष्ण' या नव्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली असून अभिनेत्री सुखदा खांडकेकर या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे.

सत्तेच्या ‘खुर्ची’चा थरार 12 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला!

‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

Bigg Boss 17 : दणक्यात सुरुवात, हे आहेत यंदाचे कंटेस्टंट

सलमानच्या दमदार परफॉर्मन्स नंतर आता स्पर्धकांची ओळख करुन देण्यास सुरुवात झाली आहे. चला जाणून घेऊया ही स्पर्धकांची यादी

बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे.