Category: बातम्या

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी मुंबई भाजपा सज्ज!आशिष शेलार यांनी केली स्पर्धेची घोषणा

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानाचा शुभारंभ

राज्यात वरिष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सन 2031 पर्यंत वरिष्ठ नागरिकांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 15 टक्के इतकी असेल, असे सांगून शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र वॉर्ड…

गेल्या दीड वर्षात 3 लाख उमेदवारांना रोजगार- मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

अजित पवारांसाठी मिसेस पवारांचा भन्नाट उखाणा

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार .यांनी खास अजित पवारांसाठी भन्नाट असा उखाणा घेतला आहे.

राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे ,बळीराजावरचे संकट दूर कर-मुख्यमंत्र्यांची भीमाशंकरकडे मागणी

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे…

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट, मनोहर जोशींचे घर….

संजय राऊत मला म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या घराजवळ जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका, असे सांगितले.

गणेश मूर्तींवर शिक्का मारणे म्हणजे हिंदूच्या भावना दुखावणे- मंगल प्रभात लोढा

मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

आनंदाचा शिधा वितरण करताना योग्य नियोजन करावे- नीलम गोऱ्हे

'आनंदाचा शिधा'चे वितरण करताना पुरवठा विभागाने एकल महिलांना शिधा वितरण करताना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका होणार सुरु, 4 लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात 350 रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित…

शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई

नुकसानापोटी 19 कोटी 73 लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.