Category: बातम्या

ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींना फी दिलासा

मुंबई – आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण…

विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई – विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Gopichand Padalkar| धनगर समाजाच्या उद्धारासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली 7 योजनांची मागणी

भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले. मात्र, गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज धनगर उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण…

वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी – उद्योगमंत्री उदय सामंत

आपल्या कारकीर्दीची सुरूवात रत्नागिरीतील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यापासून झाली. कोरोना काळात डॅाकटर, नर्स, वैद्यकीय सेवक यांनी देवदूतांप्रमाणे काम करून देशातील जनतेची सेवा करण्याचे महान काम केले.

उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी खास दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर ,बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात…

शिवाजी पार्कात भरले सगळ्यात मोठे दिवाळी अंकाचे प्रदर्शन

मनसेतर्फे या दीपोत्सवाच्या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच शिवाजी पार्क येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविले असून राज्यभरातील जवळपास सर्वच दिवाळी अंक याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Sikander Shaikh | ‘सिकंदर शेख’ नवा महाराष्ट्र केसरी प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेवर अवघ्या साडेपाच सेकंदात मात

कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.