पुरळ, अंगाला खाज, त्वचा लाल होणे…. संध्याकाळी अजिबात खाऊ नका हे पदार्थ
आपल्या सगळ्यांना शरीराच्या बदलानुसार असे काही त्रास असतात. पण ते जोवर दिसत नाहीत तोवर लक्षात येत नाही.
मराठी बातम्या एका क्लिकवर
आपल्या सगळ्यांना शरीराच्या बदलानुसार असे काही त्रास असतात. पण ते जोवर दिसत नाहीत तोवर लक्षात येत नाही.
सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही खायला हवे. आताच्या काळात हे शक्य नाही. परंतु शक्य असेल तितके हलके फुलके पदार्थ हे तुम्ही लवकरात लवकर खायला हवे.
बारीक पुळ्या येणं, त्वचा निस्तेज दिसणे असे त्रास सध्या अनेकांच्या त्वचेवर दिसत आहे. यावर कितीही इलाज केले तरी देखील त्याचा त्रास हा होतोच असे देखील दिसून आले आहे.
काही जण चांगलं सांगण्याऐवजी सूडाची भावना वाढवतात. त्यापेक्षा दोन जणांनी बोलून जर तो विषय योग्य समजून घेऊन संपवला तर त्यातून लवकर मार्ग निघू शकतो
मच्यातील नाते अधिक दृढ होऊ शकते. आज तुमच्यासोबत आम्ही valentine msg, valentine poem marathi, shayari marathi असे विविध प्रकार शेअर करत आहोत. तुम्ही तुमच्या जोडीदाराला ते पाठवायला अजिबात विसरु नका.
उगाचच घाई करुन आणि गरज नसताना क्रेडिट कार्ड काढू नका. काढायचे असेल बँकेत चौकशी करुनच घ्या.
हल्ली कामाच्या गडबडीत आपल्या सगळ्यांना कुठे इतका चांगला वेळ मिळतो. अनेकांच्या कामाचं स्वरुपच असे आहे की, त्यांचे अगदी तीनही प्रहर ऑफिसमध्ये जातात.
ही चार आसनं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे केव्हाही चांगले. या आसनांमुळे तुमच्या पेल्विक एरियाचे चांगले स्ट्रेच होते.
Haldi kumkum Ideas सध्या अनेक घरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु आहे. रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या या हळदीकुंकवाची अनेकांची तयारी झाली असेल तर काही जण अजूनही काय वाण देऊ या शोधात असतील.
Ramayan मधील कथा आपल्यापैकी कित्येक जणांनी वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील. जर तुम्ही संपूर्ण रामायण वाचले असेल तर सीता हरण हे का झाले?