Category: बातम्या

विकास निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करणार- अंबादास दानवे

येत्या काही दिवसांत निधी वाटप न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वॉर्ड ऑफिस स्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांना दिला.

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

कोरेगांव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ,गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोरेगाव भीमा चौकशी संदर्भातील एक अत्यंत महत्वाची अशी बातमी समोर येत आहे. कामकाज पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात…

हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ घेतली दखल

शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना…

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचे घेता?,ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष

रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोलल कशाचा घेता? असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात…

टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा स्कॅम

वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे

मुंबईतील रामलीला मंडळांना दिलासा, मैदान शुल्क अर्धे करण्याचा निर्णय

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रामलीला मंडळांना दिलासा देणारा मध्यामार्ग काढला आहे

धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर करणार दौरा – आमदार गोपीचंद पडाळकर

'मी धनगर असून नंतर गोपीचंद पडळकर असल्याचे सांगत धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर दौरे केला जाणार असल्याचा निर्धार आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे. 12 ते 17 ऑक्टोबर असा पहिला…

लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी,शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.

नांदेड व संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; 302 चे गुन्हे दाखल करा- नाना पटोले

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे