अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव – राजेश शर्मा
सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला चालवण्यास देण्याऐवजी स्वतः मुंबई महानगरपालिकेने चालवले पाहिजे पण तसे न करता हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे