Month: December 2023

रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी- देवेंद्र फडणवीस

सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी

New year | नव्या वर्षात चुकूनही करु नका या चुका

गेल्यावर्षी केलेल्या चुकांचे बॅगेज घेऊन पुढच्यावर्षात पाय ठेवण्याची काहीही गरज नाही. आज 2023 चे सरते वर्ष आहे या सरत्या वर्षातील चुका टाळण्यासाठी या गोष्टींचा विचार नक्की करा.

अयोध्यानगरी दुमदुमणार, असा होणार मंदिराचा भव्य दिव्य सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे या तयारीत कोणतीही कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.

Bhimashankar | पुण्यातील भीमाशंकरला एकदा तरी द्या भेट, 12 ज्योर्तिलिंगापैकी आहे एक

Bhimashankar या देवस्थानाची आज आपण माहिती घेणार आहोत. 12 ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथे भक्तांची चांगलीच गर्दी असते. तुम्हाला सध्या इतर ज्योर्तिलिंग करणे शक्य नसेल तर पुण्याहून काहीच अंतरावर असलेल्या…

Amruta Fadnavis | ट्रोल केले तरीही कधीही मागे हटत नाहीत अमृता फडणवीस

Amruta Fadnvis हे नाव केवळ राज्याच्या राजकारणीशी जोडले आहे असा विचार करत असाल तर असे अजिबात नाही. कारण अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कलागुणांनी स्वत:च्या नावाचाच एक ब्रँड तयार केला आहे

Amla Achar At Home | घरीच झटपट बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं

Amla Achar At Home हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला बाजारात खूप आवळे येतात. त्यामुळे या दिवसात तरी हे लोणचं तुम्ही नक्की गरम गरम वरण, भातासोबत खायला हवे. त्यामुळे तुमच्या तोंडी एक छान…

New Year Resolutions 2024 | नव्या वर्षासाठी नवे संकल्प, एकदा वाचाच

खर्चाचे गणित. कारण तुम्ही कितीही प्लॅन केला तरी तुमच्या काही खर्चांना कायम कुठून तरी फाटे फुटत असतात. असे झाले की,पण काय आर्थिक गणित New Year Resolutions गडगडते

एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय ‘डिलिव्हरी बॉय’

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध…