Month: November 2023

विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई – विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Manasi Naik | ‘लावण्यवती’तील तिसरी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला, मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’

'लावा फोन चार्जिंग'ला या फक्क्ड लावणीला नवोदित गायिका प्रियांका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. महाराष्ट्राची लाडकी मेनका, जिच्या नृत्य आणि अदाकारीवर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे त्या मानसी नाईकच्या नखरेल अदाकारीने…

Naal 2 | ‘नाळ भाग २’सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात…

Gopichand Padalkar| धनगर समाजाच्या उद्धारासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली 7 योजनांची मागणी

भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिले. मात्र, गेल्या 70 वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज धनगर उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण…

वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी – उद्योगमंत्री उदय सामंत

आपल्या कारकीर्दीची सुरूवात रत्नागिरीतील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यापासून झाली. कोरोना काळात डॅाकटर, नर्स, वैद्यकीय सेवक यांनी देवदूतांप्रमाणे काम करून देशातील जनतेची सेवा करण्याचे महान काम केले.

उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे

Eknath Shinde | बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको⁃ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्याचा मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. स्मृतीदिनी मी आणि बाळासाहेबांच्चे कट्टर शिवसैनिक स्मृतीस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु, तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

iPhone 15 घेताय आधी वाचा ही महत्वाची बातमी

iPhone 15 मध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्याचा खप फारसा होत नसल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही नवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही महत्वाची बातमी नक्कीच वाचा.