Month: October 2023

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले

छत्तीसगढच्या विधानसभेच्या एकूण 90 जागा असून त्यापैकी एकाही जागेवर रिपब्लिकन पक्षाचा उमेदावार उभा करण्यात येणार नाही. सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असेल अशी अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी केली.

BB17 : घरात अंकिता- विकीमध्ये दुरावा

घरात #couplegoal म्हणून आलेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन आता मात्र एकमेकांपासून दूर दूर झालेले दिसत आहे. विकीचा खेळ आणि अंकिताचा पझेसिवपणा या सगळ्यात कुठेना कुठे दिसत आहे

गुन्हेगारीत महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका!आमदार सत्यजीत तांबे यांची सरकारला कळकळीची विनंती

मुंबई लोकलमधील तरुणांचा ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडिओ, पुण्यातील कोयता गँग, महिलांवरील अत्याचार अशी अनेक प्रकरणे राज्यात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण दाखविण्यास पुरेशी आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका मोहिमेमुळे १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ

मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.

उध्दव ठाकरे म्हणजे ‘पोकळ शब्दांचे खोडकळ नेते’- आशिष शेलार

गेल्या 10 वर्षात 1 हजार 531 घोषणा केल्या. आमच्या कार्यालयाने कालच यांची मागची दहा वर्षातील भाषणे काढली. त्यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच…

Steam Bath घेण्यापूर्वी का प्यावे पाणी

कोणतीही क्रिया करण्याआधी आपण काही खबदारी घेणे गरजेचे आहे. जसे की पाण्याशी निगडीत कोणतीही क्रिया करताना पाण्याच्या काही गोष्टी माहीत असायला हव्यात

सणासुदीच्या या काळात सामान्य नागरिकांना दिलासा,पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी

पेट्रोल- डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने दिले आहे.