शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई
नुकसानापोटी 19 कोटी 73 लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर
नुकसानापोटी 19 कोटी 73 लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे.
मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
लाठीमार झाल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली असून लाठीमार करणाऱ्यांची चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे.
सनातन धर्माबद्दल बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिनला काय अधिकार? त्याच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही
लाठीचार्ज संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून रविवारी त्यांच्यावर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच," अशी बोचरी टीका 'सामना'तील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.
खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यात करत नसाल तर आजपासूनच तुम्ही नारळाचा उपयोग करायला सुरुवात करा.
वर्धा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे या आश्रमशाळेत हा सारा प्रकार घडला आहे