Tag: news

केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी लढणारा संघर्षयोद्धा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

बबनराव ढाकणे साहेब हे लढाऊ नेतृत्वं होत. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचं जीवन हे राजकीय, सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनानं संघर्षयोद्धा हरपला आहे.

Steam Bath घेण्यापूर्वी का प्यावे पाणी

कोणतीही क्रिया करण्याआधी आपण काही खबदारी घेणे गरजेचे आहे. जसे की पाण्याशी निगडीत कोणतीही क्रिया करताना पाण्याच्या काही गोष्टी माहीत असायला हव्यात

सणासुदीच्या या काळात सामान्य नागरिकांना दिलासा,पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी

पेट्रोल- डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने दिले आहे.

मालवणीमधील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचा पुन्हा एकदा पुढाकार

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांसह दृढ स्नेहबंध आहेत. या परिसरात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतः दरवेळी लक्ष घालून…

राज्य सरकारच्या जाहिरातीवर अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई – मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा…

रावण वध आदल्या दिवशी कसा करणार? वर्षा गायकवाड यांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला

मुंबई – दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान उपलब्ध व्हावं, यासाठी महाराष्ट्र रामलीला मंडळ आणि साहित्य कला मंडळ यांना रावण वध आदल्या दिवशी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध मुंबई कॅांग्रेसने केला…

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई – दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे दर्जेदार चित्रपट मराठीमध्ये तयार व्हावेत. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची…

शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार आठवड्यातील ५ दिवस जनता दरबार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवार ते शनिवार शिवसेनेचे दोन मंत्री बाळासाहेब भवनात जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन…

शरद पवारांच्या आशिर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने पाप कंत्राटी भरतीचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द : देवेंद्र फडणवीस

मुंबई – शरद पवारांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. पण, स्वत: सारे करुन आमच्याविरुद्ध आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे, असे सांगतानाच…