Tag: news

काय वक्तव्य करावे याचे भान आव्हाडांना राहिलेले नाही – आदिती तटकरे यांचे टीकास्त्र

मुंबई – लोकांच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य करावे की नाही, याचे भान जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले नाही. मुळात ‘जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे.’ आव्हाड यापूर्वी मंत्री होते. अशा जबाबदार…

महापालिका रुग्णालयातील ओपीडीच्या वेळांमध्ये बदल

OPD साठी येताना अनेकदा रुग्णांना महानगराच्या गर्दीचा सामना करावा लागतो. ट्रेनमध्ये असणारी गर्दी आणि ट्राफिक टाळूण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील वेळा या बदलण्यात आलेल्या आहेत.

महिलेच्या ब्रा पॅड आणि केसांच्या वीगमधून निघाले करोडो रुपयांचे ड्रग्जच… पाहा व्हिडिओ

ड्रग्जची तस्करी करण्यासाठी या महिलेने जे काही डोके वापरले आणि ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या महिलेने चक्क ब्रा आणि तिच्या केसांच्या वीगमधून ड्रग्ज आणले होते.

पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी होणार -मुख्यमंत्री

2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे.

ओबीसी समाजाचा अत्यंत संयमाने एल्गार, गोपीचंद यांचे आवाहन

मेळ्याव्यामधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. आरक्षण मुद्धा पुन्हा गाजणार

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल.

मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसांत जाहीर होणार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई: संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीने करण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या…

मुंबई महापालिका राबविणार झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…

राज्यातील शाळांमध्ये राबविणार “महाराष्ट्रातील वाचन चळवळ” उपक्रम

मुंबई –  राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिक्षणासाठी वाचू शकेल’, अशी चळवळ विविध…

धारावी पुनर्विकास महाघोटाळ्याविरोधात मुंबई काँग्रेसचा एल्गार

मुंबई – १० लाख धारावीकरांच्या जीवनाशी खेळ करणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आता मुंबई प्रदेश काँग्रेसने शड्डू ठोकले असून या प्रकल्पातील ४० टक्के TDR च्या महाघोटाळ्याच्या विरोधात निषेध मोर्चा निघणार आहे.…