Tag: marathi news

शिवकालीन खेळप्रकारांना मिळणार प्रोत्साहन, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवात’ मुंबई विद्यापीठ होणार सहभागी

लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, लंगडी, रस्सीखेच, मल्लखांब, पंजा लढवणे, कुस्ती, दंड बैठका, दोरीच्या उड्या, मॅरेथॉन, शरीरसौष्ठव, फुगड्या, ढोल ताशा पथक प्रदर्शन, विटी-दांडू, दांड- पट्टा, लाठी- काठी, ढाल- तलवार, गदा/मुदगल या…

Supriya Sule | सरकार महाराष्ट्रात एक बोलतं दिल्लीत एक बोलतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे

आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि मगच फैजल या आमच्या लक्षद्वीपच्या खासदारांना न्याय मिळाला. आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं.…

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव – राजेश शर्मा

सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला चालवण्यास देण्याऐवजी स्वतः मुंबई महानगरपालिकेने चालवले पाहिजे पण तसे न करता हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे

vijay wadettiwar | दुष्काळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना खुश करण्यासाठी आहे का? विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल 2023

सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी हा खेळ सुरू असून दुष्काळ जाहीर करताना सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दुष्काळ जाहीर केला की, सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी हा दुष्काळ जाहीर केला, असा सवाल विरोधी पक्षनेते…

हिरे उद्योग गुजरातला जाणार नाही – उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई – मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क आपण…

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील मतदार नोंदणीचा कालावधी वाढवावा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात भारताच्या निवडणूक आयोगाचे चिफ इलेक्शन कमिश्नर आणि  महाराष्ट्राचे चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर यांना पत्र लिहिले…

Maratha Aarakshan| मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव, राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

Maratha Aarakshan | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात…

Supriya Sule | भाजप शिंदेंनाही धोका देत आहे, सांभाळून राहा, तातडीने विशेष अधिवेशन घ्या सुप्रियाताई सुळेंची मागणी

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे गृहखात्याचं अपयश असल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना…

Worst Gift Ideas | हे 10 गिफ्टस चुकूनही कोणालाही देऊ नका

इतरांना देताना काय द्यायला नको याचा आपण कधीच विचार करत नाही. भेटवस्तू देताना काही गोष्टी या देणे अजिबात चांगले मानले जात नाही किंवा ते देणे Worst Gift Ideas एखाद्याच्या भावना…

महाराष्ट्रात भगवान महावीरांचा २५५० वा महानिर्वाण दिन होणार साजरा

मुंबई – दरवर्षी दीपावलीच्या काळात जैन धर्मीय बांधव भगवान महावीर यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान महावीर यांना मोक्षाची प्राप्ती झाली होती. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यात येतो.…