सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र, ‘समसारा’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. "समसारा" (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे.