Tag: marathi news

Uric Acid Symptoms | युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे आणि उपाय

युरीक ॲसिड हे शरीरातील नको असलेले घटक काढण्याचे काम करते. त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. पण शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यानंतर मात्र काही त्रास हे आपल्याला जाणवू लागतात

राज्यातील लाखो महिलांना मिळणार दिलासा,हिवाळी अधिवेशनात मांडणार हे मुद्दे- बालविकास मंत्री आदिती तटकरे

पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थाचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्यापी वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले.

भाजपने घोटाळे, लूट, तसेच त्यांच्या एटीएम बाबत बोलावे: गिरीश चोडणकर

दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांसाठी गोवा हे एटीएम मशीन आहे का?, कारण त्यांनी दोनदा गोव्यातील लोकशाही आणि विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी करोडो रुपये देऊन काँग्रेसचे आमदार विकत घेतले.

Prakash Ambedkar | इस्राईल-पॅलेस्टाईनबाबत शांततेची भूमिका घ्यायला पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर

गाझावरील इस्रायलच्या युद्धाबद्दल भारताने ताबडतोब आणि निःसंदिग्धपणे चिंता व्यक्त करावी, पॅलेस्टिनी लोकांसाठी एकता व्यक्त करावी आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करावे, ही माझी विनंती आणि मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रामटेक येथील गडमंदिर शोभायात्रेत सामील दलित युवकाच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करा- विजय वड्डेटीवार

सरकार दलित, आदिवासींच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. सरकारने कठोर भूमिका…

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल.

मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसांत जाहीर होणार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई: संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीने करण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या…

मुंबई महापालिका राबविणार झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…

राज्यातील शाळांमध्ये राबविणार “महाराष्ट्रातील वाचन चळवळ” उपक्रम

मुंबई –  राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिक्षणासाठी वाचू शकेल’, अशी चळवळ विविध…

धारावी पुनर्विकास महाघोटाळ्याविरोधात मुंबई काँग्रेसचा एल्गार

मुंबई – १० लाख धारावीकरांच्या जीवनाशी खेळ करणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आता मुंबई प्रदेश काँग्रेसने शड्डू ठोकले असून या प्रकल्पातील ४० टक्के TDR च्या महाघोटाळ्याच्या विरोधात निषेध मोर्चा निघणार आहे.…