Tag: marathi news

जेवणातील मसाले चवींसाठी नाही तर त्याचे आहेत हे फायदे

मसाल्यांचा योग्य तिथे, योग्य प्रमाणात वापर केल्यास जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार दूर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे साधन म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो

शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

केंद्र सरकारकडून यावर्षीची ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते…

ताडोबाला जायचंय!, या कारणामुळे ऑनलाईन बुकिंग केली बंद

ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीची ॲानलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे.

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर 5 सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिली आहे. यामुळे या जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खाजगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा असेल बोलबाला, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एनडीएला टाकेल मागे

आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदानातून जनता धडा शिकवणार आहे असेही तपासे पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने कट कारस्थान करून सरकार पाडण्यासाठी डावपेच…

‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर, म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या 'अंकुश' या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर आता कडक कारवाई होणार

राज्यात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहेत.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मराठीतील 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ' गोदावरी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर…

जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर निघाले राज्यातील आमदार

राज्य विधीमंडळातील विविध पक्षाचे प्रतिनिधीत्त्व करणारे 22 सदस्य गुरुवारपासून जर्मनी, नेदरलँड आणि यु.के.च्या अभ्यास दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

या स्थानकांवर थांबणार एक्सप्रेस गाड्या, प्रवाशांनो वाचा महत्वाची बातमी

कर्जत, लोणावळा, भिगवण,रोहा, पनवेल,संगमेश्वर रोड, सातारा आणि मसूर या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानंकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.