Lok Sabha Election 2024 | ‘माननीय पंतप्रधानजी प्रत्येक भारतीय आमची वोटबँक आहे’, मुस्लीम अँगलवर खर्गेंचे प्रत्युत्तर
Kharge Letter: लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांबद्दल बरेच काही बोलले गेले. पंतप्रधानांसह संपूर्ण भाजपने काँग्रेसवर मुस्लिमांना समाधानी करण्यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप केला. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पलटवार केला आहे.