Tag: BIGG BOSS 17

BB17 : रटाळ आहे यंदाचे सेलिब्रिटी आणि संपूर्ण सीझन

डिसेंबर संपत आला तरी या सीझनला काही केल्या रोमांचक असं वळण येताना दिसत नाही. गेल्या काही सीझनपासून तसेही टास्क कमी केल्यामुळे काहीच मजा येत नाही.

Bigg Boss 17 : दणक्यात सुरुवात, हे आहेत यंदाचे कंटेस्टंट

सलमानच्या दमदार परफॉर्मन्स नंतर आता स्पर्धकांची ओळख करुन देण्यास सुरुवात झाली आहे. चला जाणून घेऊया ही स्पर्धकांची यादी