Tag: Amruta Fadnavis

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसच नाही तर लेकही दिसते तितकीच ग्लॅमरस

दिविजा लहान असताना चांगलीच गुटगुटीत होती. पण आता एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे ती फिट दिसते. शिवाय तिच्या ओव्हरऑल लुकमध्ये (Amruta Fadnavis) चांगलाच फरक दिसतोय.

Amruta Fadnavis | ट्रोल केले तरीही कधीही मागे हटत नाहीत अमृता फडणवीस

Amruta Fadnvis हे नाव केवळ राज्याच्या राजकारणीशी जोडले आहे असा विचार करत असाल तर असे अजिबात नाही. कारण अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कलागुणांनी स्वत:च्या नावाचाच एक ब्रँड तयार केला आहे

Amruta Fadnavis | गाणं असो वा फॅशन कुठेच मागे नाहीत अमृता फडणवीस 2024

बँकिग क्षेत्रातून आलेल्या अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांचे नाव आता संगीत क्षेत्रात आणि फॅशनच्या दुनियेतही घेतले जाते.