ताडोबाला जायचंय!, या कारणामुळे ऑनलाईन बुकिंग केली बंद
ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीची ॲानलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे.
अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे :- नाना पटोले
अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य
राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड
दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहसंपादक यदु जोशी यांची राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल अंतर्गत जलतरण तलावाची दुरुस्ती कामे हाती
, बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानतर्फे संचालित मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या गाळणी यंत्राची दुरुस्ती त्याचप्रमाणे तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत
चांदिवली येथील ९० फूट डीपी रस्त्याच्या कामाला लवकरच होणार सुरूवात
चांदिवली येथील प्रस्तावित ९० फूट रस्ता (डीपी रोड) हा चांदिवली फार्म मार्ग आणि जोगेश्वरी विक्रोळी मार्ग यांना जोडणारा रस्ता लवकरच करण्यात येणार आहे
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे शहरातील विविध विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठक उपुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली
१ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता
महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर 5 सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिली आहे. यामुळे या जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खाजगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा असेल बोलबाला, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एनडीएला टाकेल मागे
आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदानातून जनता धडा शिकवणार आहे असेही तपासे पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने कट कारस्थान करून सरकार पाडण्यासाठी डावपेच…
‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर, म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न
ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या 'अंकुश' या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.