आता या देशात फिरु शकता व्हिसा फ्रीआता या देशात फिरु शकता व्हिसा फ्री

Indian Passport आता अधिक सक्षम झाला आहे. एरव्ही कोणत्याही इतर देशात जाण्यासाठी आपल्याला व्हिसा घ्यावा लागतो. पण आता काही देश असे आहेत की, ज्यांनी भारतासाठी आपला मार्ग सुकर केला आहे. कोणताही भारतीय नागरिक आपल्या पासपोर्ट काही देशांमध्ये कोणताही पासपोर्ट न घेता जाऊ शकतो. याचा अर्थ भारतासाठी काही देश हे व्हिसा फ्री करण्यात आलेले आहेत. त्यामुळे परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या व्हिसा फ्री देशांना भेट देण्यास काहीच हरकत नाही. नेमक्या कोणत्या देशांनी आपल्यासाठी व्हिसा फ्री केलाय चला जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती

गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच मोदी सरकार आल्यापासून अनेक चांगले बदल देशांमध्ये पाहायला मिळत आहे. आपले अनेक देशांशी चांगले संबंध देखील जुळलेले आहेत. त्यामुळेच अनेक गोष्टींचे फायदे मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश हा एक ब्रँड झाला आहे. त्यामुळेत आपल्या पासपोर्टचे महत्व देखील वाढले आहे. भारताचे नागरिक म्हणून ही आपल्या अनेकांसाठी अभिमानाची अशी गोष्ट आहे. यात एकूण 62 देशांचा समावेश आहे ती यादी अशी की,

  • Angola
  • Barbados
  • Cape Verde Islands
  • Comoro Islands
  • Gabon
  • Grenada
  • Guinea-Bissau
  • Haiti
  • Indonesia
  • Iran
  • Jamaica
  • Cook Islands
  • Djibouti
  • Dominica
  • Bhutan
  • Bolivia
  • British Virgin Islands
  • Burundi
  • Cambodia
  • El Salvador
  • Ethiopia
  • Fiji
  • Jordan
  • Kazakhstan
  • Kenya
  • Kiribati
  • Laos
  • Macao (SAR China)
  • Madagascar
  • Malaysia
  • Maldives
  • Marshall Islands
  • Mauritania
  • Mauritius
  • Micronesia
  • Montserrat
  • Mozambique
  • Myanmar
  • Nepal
  • Niue
  • Oman
  • Palau Islands
  • Qatar
  • Rwanda
  • Samoa
  • Senegal
  • Seychelles
  • Sierra Leone
  • Somalia
  • Sri Lanka
  • Saint Kitts and Nevis
  • St Lucia
  • St Vincent and the Grenadines
  • Tanzania
  • Thailand
  • Timor-Leste
  • Togo
  • Trinidad and Tobago
  • Tunisia
  • Tuvalu
  • Vanuatu
  • Zimbabwe

आता वरीलपैकी कोणत्याही देशाला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुमचे व्हिसाचे पैसे नक्की वाचतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *