हिंदू धर्मानुसार कार्तिक मासच्या अमावस्याच्या दिवशी दिवाळी सर्ज केली जाते. हा उत्सव राज्यसह देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा या उत्सवसाठी लोकांमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळत आहे. कारण यंदा ही अमावस्या एक नाही दोन दिवस आहे. मग दिवाळी कशी साजरी करायची असा विचार असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे.
Benefits Of eating Almonds | बदाम खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का
कधी आहे दिवाळी
हिंदू पंचांगप्रमाणे कार्तिक अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रविवारी दुपारी 02: 45 वाजता सुरुवात होणार, जी दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबर सोमवारी दुपारी 02: 57 वाजेपर्यंत राहणार. हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मी पूजनाचा योग हा यंदा रविवारी आहे.यंदा दिवाळीला 5 राज योग एकत्र असल्याने यंदा ही दिवाळी अजूनच चांगली मानली जाते. या वर्षी गजकेसरी, हर्ष, उभयचारी, काहल आणि दुर्धरा योग एकत्र येणार आहे. या व्यतिरिक्त आयुष्यमान आणि सौभाग्यचा योग सुद्धा असणार आहे
Diwali 2023 | दिवाळीतच नाही तर इतर दिवशीही उटणं लावण्याचे आहेत हे फायदे
दिवाळीपूजेसाठी शुभ मुहूर्त
दुकान-ऑफिस – दुपारी 2: 44 ते 2: 47
फॅक्टरी-कारखाना – संध्याकाळी 5.29 ते रात्री 10.26
घरी- संध्याकाळी – संधीयकळी 5: 39 ते 7: 35
निक्षित काल पूजा मुहूर्त – रात्री 11: 39 ते 12 : 32
स्थिर लग्न पूजा मुहूर्त – रात्री 12 : 10 ते 2: 10
वरील मुहूर्त राखून तुम्ही घरी पूजा किंवा काही खरेदी नक्की करु शकता.