Category: बातम्या

‘सिल्व्हर पापलेट’ राज्य मासा घोषित- मंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पॉम्फ्रेट (पापलेट/सरंगा) मासा त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे.

धक्कादायक! वर्धा आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे या आश्रमशाळेत हा सारा प्रकार घडला आहे

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, एप्रिलला झालेल्या परीक्षांचा अजूनही लागला नाही निकाल

विद्यापीठाच्या आयडॉल विभागाच्या एम. कॉमच्या चौथ्या सत्राची पेपर तपासणी पूर्ण झाली. पण तिसऱ्या सत्राचे पेपरच तपासून झाले नाही हे विद्यापीठाच्या निदर्शास आले.त्यामुळे 10 हजारहून अधिक पेपर हे तपासण्याचे शिल्लक आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री लोढा यांनी शिबिराला भेट दिली.

गणेशमंडळांनी ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’त सहभाग घ्यावा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव  स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे

प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’ ची सुरुवात – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’ ची सुरुवात करण्यात आल्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे

‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा, लोढा यांची मागणी

‘स्वच्छ मुंबई निरोगी मुंबई’ हा उपक्रम राबवावा कारण अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरतात हे जनसामान्यांस पटवून देणे आवश्यक आहे, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे

सर जे. जे. रुग्णालयात माफक दरात यकृत प्रत्यारोपण- मंत्री हसन मुश्रीफ

यकृत प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांना सर ज. जी. रुग्णालयात माफक दरात यकृत प्रत्यारोपण केले जाणार आहे

रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलींना महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची परवानगी मिळावी- युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण

सातारा येथील रयत शिक्षण संस्था ही विद्यार्थांच्या हिताचा विचार करणारी संस्था आहे. या संस्थेत शिकणाऱ्या मुलींना महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी मिळण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…